Powai Lake: पवई तलावाची स्वच्छता मोहीम सुरु, दिलीप लांडेंच्या हस्ते अभियान ABP Majha

मुंबईतील पवई तलावचं आजपासून पुन्हा जुन्या हार्वेस्टर पद्धतीने पालिकेने स्वच्छता सुरू केलीय.. स्थानिक आमदार दिलीप लांडे, नगरसेविका चंद्रावती मोरे यांच्या हस्ते या स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली.. आमदार दिलीप लांडेंनी तलावात हार्वेस्टर मशीन चालवून या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola