Coronavirus | मुंबई | सायन रुग्णालयातून दिलासादायक बातमी, नवजात 100 बाळांना कोरोना नाही
Continues below advertisement
मुंबईतील सायन रुग्णालयातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयात गेल्या काही दिवसात १०३ कोरोनाग्रस्त महिलांची प्रसुती झाली. त्यापैकी १०० बाळांना सुदैवाना कोरोनाची लागण झालेली नाही. तर दोन बाळ कोरोना संशयित असून एका बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Manashree Pathak Corona Negative New Born Baby Sion Hospital Corona Positive Mumbai News Coronavirus