Portuguese church Dadar : मुंबईतल्या पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळ सणाचा उत्साह
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 10:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPortuguese church Dadar : मुंबईतल्या पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळ सणाचा उत्साह ख्रिसमिसचा म्हणजेच ख्रिस्ती बांधवांच्या सर्वोच्च अशा नाताळ सणाचा उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज ख्रिसमस निमित्तानं मुंबई शहरातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज नाताळनिमित्त सगळीकडे वातावरण आनंदी आणि उत्साही आहे. मुंबईतील पोर्तुगाल चर्चमध्ये देखील अशाच प्रकारे उत्साहाच वातावरण आहे.