शाहरुखचं आडनाव, राजकारणाचा डाव? नितेश राणेंचे नवाब मलिकांवर आरोप, ड्रग्ज पार्टी धार्मिक लाटेवर!

Continues below advertisement

गेल्या आठवड्यात मुंबईतल्या क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली. या अटकेनंतर राजकारणही चांगलच रंगलं. पण ड्रग्ज पार्टी प्रकरणी सुरु असलेल्या राजकारणानं आता एक वेगळं वळण घेतलंय. धार्मिकतेचं वळण. म्हणजे राजकारण हे धर्मावरही होतंच. या सगळ्या प्रकरणात सध्या शाहरुख खानच्या आडनावावरुन किंबहुना धर्मावरुनही राजकीय आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातायत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram