Police Housing Scheme : बंद असलेली पोलिसांची घर बांधणी अग्रीम योजना पुन्हा सुरु होणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Apr 2022 02:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंद असलेली पोलिसांची घर बांधणी अग्रीम योजना पुन्हा सुरु होणार? फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय 'मविआ' सरकार बदलणार. आजच्या मित्रमंडळ बैठकीत निर्णय होणार.