Mumbai Police : बुलीबाई अॅपविरोधात कारवाई करताना मुंबई पोलिसांनी बंगळुरूतूून एका तरुणाला अटक
मुस्लिम समाजातील महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रं सोशल मीडियात अपलोड करणाऱ्या बुलीबाई अॅपविरोधात कारवाई करताना मुंबई पोलिसांनी बंगळुरूतूून एका तरुणाला अटक केलीय. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं ही कारवाई केली. बंगळुरूतून 21 वर्षीय तरुणाला अटक करून मुंबईत बीकेसी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. हा संशयित आरोपी बुल्लीबाई अॅपच्या पाच फॉलोअर्सपैकी एक आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Mumbai Police Marathi News ABP Maza Top Marathi News मुंबई पोलिस Case ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv मुंबई पोलिस Bullibai App