Mumbai :कोरोनामुळे इमारतींसाठी नवी नियमावली, इमारतीत 10 पेक्षा अधिक रूग्ण सापडल्यास इमारत सील करणार
मुंबईतल्या इमारतींबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. रुग्ण आढळल्यास अख्खा मजला सील करण्यात येणार आहेत. तर दहापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे.
Tags :
Maharashtra News Corona Maharashtra Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Building ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News