Mumbai PMLA Judge Transfered : मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळला बदली

Continues below advertisement

Mumbai PMLA judge transfered मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून या आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मात्र अचानक ही बदली झाल्यामुळे कोर्टाच्या वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. न्या. एच. एस. सातभाई हे 'प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग ॲक्ट' या विशेष कोर्टाचं कामकाज पाहत होते. सध्या त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची न्यायप्रविष्ट प्रकरणं असल्याचे बोलले जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram