
Costal Road च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण 19 फेब्रुवारीला , पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
Continues below advertisement
१९ फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या 10 किलोमिटर रस्त्याचं लोकार्पण मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे. तसंच, १५ मेपर्यंत दोन्ही टप्पे सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिलीये
Continues below advertisement