PM Modi on Mumbai Visit : पंतप्रधान मोदी 5 जुलैला मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जुलैला मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता. एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या 100 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मोदी मुख्य अतिथी म्हणून येण्याची शक्यता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram