Plan B to kill Salman Khan :सलमान खानला त्याच्या फार्महाऊसच्या रस्त्यात मारण्याचा कट : ABP Majha
Continues below advertisement
सलमानला त्याच्या फार्महाऊसच्या रस्त्यात मारण्याचा कट होता सलमान खानवर तीनवेळा हल्ला करण्याचा बिश्नोई गँगचा प्रयत्न पंजाब पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
Continues below advertisement