Piyush Goyal Gudi Padwa Special : पियुष गोयल यांनी मुंबईतील घरी केलं गुढी पाडव्याचं सेलिब्रेशन

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे आता बोरिवलीकर झाले आहेत. गोयल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मुंबई उपनगरातील बोरिवली पूर्वेकडील टाटा पावर परिसरात नवीन घर खरेदी करून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज गृहप्रवेश केला. नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर नवीन वास्तूत प्रवेश करतात गोयल यांनी मराठमोळी टोपी डोक्यावर घालून नवीन घरावर गुढी उभारली. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी हे देखील उपस्थित होते.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola