PFI कडून देशात अशांतता निर्माण करण्याचा षडयंत्र,पीएफआय कारवाईत मोठ्या पुरावे आढळले : उपमुख्यमंत्री

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या रडारवर होते.... केरळमधून अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत ही माहिती समोर आलीय. पाटण्यात १२ जुलैच्या रॅलीत घातपात करण्याचा कट पीएफआयनं आखला होता अशी माहिती आरोपीच्या चौकशीत समोर आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram