Mumbai Petro Diesel Rates | मुंबईतील इंधन दरवाढीचा आढावा, पेट्रोल 29 तर डिझेल 31 पैशांनी महागलं
Maharashtra Shiv Sena protest : एकीकडे वीजबिलाच्या मुद्यावरुन भाजप महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले गेले. राज्यभर मोदी सरकारच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. शिवसेनेकडून जागोजागी निदर्शनं करण्यात आली. कुठे दुचाकीची अंत्ययात्रा तर कुठे बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
Tags :
Randeep Surjewala Diesel Rate Petrol-Diesel Vedant Neb Central Government Petrol Diesel Petrol Pump BJP Modi Government Petrol Rate Congress