Shivsena Dasara Melawa:शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे - शिंदे गटाकडून याचिका,उद्या सुनावणी
Shivsena Dasara Melawa : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतलीय. त्यानंतर आता शिंदे गटानंही दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलीय. दोन्ही गटांच्या याचिकांवर उद्या सुनावणी होणार आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Eknath Shinde Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Marathi News ABP Maza Eknath Shinde Shivsena Dasara Melawa Shivaji Park