Mumbai Mayor PC : अनलॉक होत असताना लोकांनी स्वयंशिस्त पाळावी : मुंबईच्या महापौर

Continues below advertisement

लोकांनी स्वयंशिस्त लावली तर पूर्णपणे अनलॉक होईल. पण कोविड संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही, असं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram