Congress Protest : महागाईचा भस्मासुर दाखवत कोल्हापुरात काँग्रेसचा एल्गार

दर दिवशी वाढणाऱ्या महागाईविरोधात काँग्रेसनं एल्गार पुकारला आहे. कोल्हापुरात काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली केंद्राचा विरोध करत महागाईविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी महागाईचा भस्मासूर दाखवत बॅनरबाजीही केल्याचं पाहायला मिळालं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola