Central Railway वर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंड, 6 महिन्यात 71 कोटींचा दंड वसूल : ABP Majha
Continues below advertisement
रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणारे तसंच कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून मध्ये रेल्वेनं दंड आकारला आहे. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 71.25 कोटींची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
Continues below advertisement