Mumbai Building : मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

Continues below advertisement

मुंबईतील रखडलेल्या सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी. मालक आणि भाडेकरुंना जमलं नाही तर थेट म्हाडाला अशा इमारतींचा ताबा घेऊन पुनर्विकास करता येणार. देवेंद्र फडणवीसांनी मानले राष्ट्रपती आणि अमित शाहांचे आभार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram