Patra Chawl Scam Sanjay Raut ED Inquiry : संजय राऊतांच्या घरी शिवसैनिकांची गर्दी वाढली : ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Jul 2022 01:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संजय राऊतांच्या घरी ईडी अधिकारी पोहचल्याची माहिती कळताच शिवसेनेचे कार्यकर्ते राऊतांच्या घराबाहेर दाखल. संजय राऊत यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी .