#EXCLUSIVE सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे रुग्णांचा मृत्यू, आयसीएमआरच्या रिपोर्टची सर्वत्र चर्चा

सोशल मिडियात सध्या आयसीएमआरच्या एका रिपोर्टची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलं आहे की, अँटीबायोटिकच्या अतिवापरामुळे कोरोना बाधित रुग्णांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो आहे. या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही संवाद साधला आहे या अभ्यासगटामध्ये सहभागी असणाऱ्या सायन रुग्णालयाच्या मायक्रोबायोलाॅजि विभागाच्या विभागप्रमुख डाॅ. सुजाता बावेजा यांच्याशी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola