Passport Verification : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी, पासपोर्टसाठी पोलीस ठाण्याची वारी टळणार
मुंबईकरांना आता पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही, पोलीस शिपाई अर्जदाराच्या घरीच येणार, अशी घोषणा मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केली आहे.