Mumbai Parking Issue :टिळकनगर परिसरातील पार्किंगचा मुद्दा कोर्टात?पार्किंगसाठी सरकाराचं धोरण आहे का?

मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी काही निश्चित धोरण आहे का? असा सवाल हायकोर्टाने सरकारला विचारलाय... टिळक नगर येथील उद्यान गणेश रोड इथं केवळ 20 फुटांचा रस्ता असून या रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या पार्किंग केल्या जातात. या संदर्भात टिळक नगर नागरीक उत्कर्ष मडळानं कोर्टात धाव घेतली होती.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola