Balasaheb Thackeray Jayanti | 600 किमीचं अंतर पार करत गाठली मुंबई, परभणीच्या रामचंद्र गायकवाड यांचा प्रवास

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं बाळासाहेबांच्या जयंतीला विशेष महत्व आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola