MNS Adhiveshan | अमित ठाकरेंना वेगळी जबाबदारी देण्याची शक्यता : बाळा नांदगावकर | ABP Majha
Continues below advertisement
संध्याकाळी ६ वाजल्यानंतर राज ठाकरे याच स्थळाहून अधिवेशनाला आणि मनसे पदाधिकाऱ्य़ांना संबोधित करतील. तरी, आजच्या मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
Continues below advertisement