Parambir Singh Update : परमबीर सिंह कुठं आहेत याचा ठावठिकाणा नाही, राज्य सरकारची माहिती
परमबीर सिंह यांना अटक करणार नाही याची शाश्वती देण्यास राज्य सरकारनं नकार दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे आहेत याचा ठावठिकाणा नाही, असं राज्य सरकारनं म्हटलं आहे. परमबीर सिंह यांना अजून फरार घोषित केलं नसल्याचा त्यांच्या
वकिलांनी कोर्टात दावा केला आहे.