Osmanabad : तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, सहा कर्मचारी जखमी

Continues below advertisement

वर्दीचा सन्मान करा, असं वारंवार सांगूनही खाकी वर्दीवरील हल्ल्याच्या घटना काही थांबत नाहीत. उस्मानाबादेतही जमावाकडून तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. आक्षेपार्ह फेसबुक पोस्टप्रकरणी तपासासाठी पोलीस पथक विजय चौक परिसरात गेलं होतं. त्यावेळी जमावाकडून दगड, विटा, फरशांनी पोलिसांच्या तपास पथकावर हल्ला करण्यात आला. त्यात 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram