Param Bir Singh : परमबीर सिंह यांची चादिवाल आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका ABP Majha

Continues below advertisement

परमबीर सिंह यांची चादिवाल आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका, आयोगानं 6 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे दिलेले निर्देश रद्द करण्याची याचिकेत मागणी, आपल्या 'त्या' पत्रावरून हायकोर्टानं सीबीआय चौकशीचे आदेश दिलेले असताना आयोगाच्या चौकशीची गरजचं काय?, याचिकेत सवाल; 30 जुलैला चांदिवाल आयोगानं परमबीर यांचा गैरहजेरीसाठीचा अर्ज फेटाळून चौकशीसाठी हजर राहण्याचे दिलेत निर्देश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram