Mumbai Police Commissioner | मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर परमबीर सिंह यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह 1988 च्या आयपीएस बॅचचे आधिकारी आहेत. याआधी परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola