Parambir Singh : परमबीर सिंह यांना फरार घोषित करणार की नाही? न्यायाधीशांनी राखून ठेवला निकाल
परमबीर सिंह यांना फरार घोषित करायचं की नाही यावरील सुनावणी पूर्ण झाली असून परमबीर यांना फरार घोषित करण्यावरील निकाल न्यायाधीशांनी राखून ठेवला आहे. गुन्हे शाखेतर्फे परमबीर सिंह यांना फारार आरोपी घोषित करण्याची कोर्टाकडे मागणी करण्यात आली आहे.