Param Bir Singh : अटकेच्या भितीनं परमबीर सिंहांचं पलायन? NIAचं समन्स न पोहोचल्यानं संशय बळावला

Continues below advertisement

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram