Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ; खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Continues below advertisement

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये परमबीर सिंह आणि मुंबई पोलिस दलातील इतर पाच पोलिस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तर संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्या वर हि गुन्हा दाखल. ठाण्यातील एका बांधकाम व्यासायिकाने केला गुन्हा दाखल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram