Konkan Flood: Devendra Fadnavis: कोकणावर एका वर्षात तिसरा आघात, तात्काळ मदतीची गरज : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

कोकणावर वर्षभरातला तिसरा आघात आहे. मागच्या दोन वेळची मदतही कोकणवासियांना मिळाली पाहिजे. आतातर सरकारनं तात्काळ मदत पोहचवली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram