ABP News

Palghar : पालघरमध्ये व्हॉट्सॲप स्टेटसवरुन दोन गटात हाणामारी, मारहाणीत 46 वर्षीय महिलेचा मृत्यू

Continues below advertisement

व्हॉट्सॲप स्टेटस चा मनात राग धरून पालघर मध्ये दोन गटात हाणामारी  . बोईसर मधील शिवाजीनगर येथील घटना . मारहाणीत जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू . व्हाट्सएप स्टेटस वरून 46 वर्षीय महिलेलाही बेदम मारहाण. लिलावतीदेवी प्रसाद या 46 वर्षीय महिलेचा मृत्यू.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram