Bharat Bandh | पालघरमध्ये आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघरमध्ये भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केलाय..बहुजन क्रांती मोर्च्यानं पुकारलेल्या बंदमुळं अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते..या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केलीय..