Mumbai Metro 3 | मेट्रोच्या तिसऱ्या प्रकल्पातील भुयारीकरणाचा 25 वा टप्पा पूर्ण | ABP Majha
मेट्रोच्या तिसऱ्या प्रकल्पातील भुयारीकरणाचा 25 वा टप्पा आज पूर्ण झाला. राज्याचे पर्यटन मंत्री यावेळी तिथे उपस्थित होते. वरळी नेहरू सायन्स सेंटरपासून सुरु झालेल्या भुयारीकरणाचा टप्पा आज वरळी दूरदर्शन मेट्रो साईटवर पूर्ण झाला.