Palghar | बोईसर तारापूर औद्योगिक प्रकल्पात वायूगळतीचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Apr 2021 08:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक प्रकल्पात विषारी वायूगळतीचा अंदाज; ग्रामस्थांना चक्कर, डोळे चुरचुरणे आणि घसा खवखवण्याचा त्रास, काही नागरिक रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती