Corona Vaccination | गोरगावच्या NESCO लसीकरण केंद्राबाहेर नागरिक पहाटेपासून रांगेत
अभिषेक मुठाळ
Updated at:
26 Apr 2021 08:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेला दीड लाख लसींचा साठा प्राप्त, पालिका आयुक्तांची माहिती; आजपासून लसीकरण सुरळीत होणार; गोरगावच्या नेस्को लसीकरण केंद्राबाहेर नागरिक पहाटेपासून रांगेत