Palghar Mob Lynching | गडचिंचले हत्याकांड प्रकरणातील वकिलाचा अपघाती मृत्यू
Continues below advertisement
पालघरमधील गडचिंचले हत्याकांड प्रकरणातील वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. भाईंदरमधील दिग्विजय त्रिवेदी हे काल डहाणू न्यायालयात पीडितांची बाजू मांडण्यासाठी जात होते, त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातात त्याची सहकारी गंभीर जखमी झाली आहे.
Continues below advertisement