Mumbai : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंच्या संकल्पनेतून नायर हॉस्पिटल शताब्दीनिमित्ताने खास कार्यक्रम

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून नायर हॉस्पिटल शताब्दीनिमित्ताने खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. हॉस्पिटलच्या सभागृहात शुक्रवारी तीन डिसेंबरला दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. परिचारिकांच्या योगदानाचा गौरव आणि स्नेहसंमेलन असं या कार्यक्रमाचं स्वरुप आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि दै.नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर-पांडे तसंच महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola