Oxygen Express | गुजरातच्या राजकोटहून निघालेली 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' कळंबोलीत दाखल
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
26 Apr 2021 02:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOxygen Express | गुजरातच्या राजकोटहून निघालेली 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' कळंबोलीत दाखल; 860 किलोमीटर अंतर कापून 3 टँकरच्या मदतीने 44 टन ऑक्सिजन कळंबोलीत दाखल