Mumbai Hutatma Chowk : हुतात्मा चौकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरांजली वाहणार
Continues below advertisement
Mumbai Hutatma Chowk : हुतात्मा चौकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरांजली वाहणार... महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर हे हुतात्मा स्मारकात येणार आहेत.... मुंबईतील हुतात्मा चौकात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदरांजली अर्पण करणार आहेत.
Continues below advertisement