Mumbai: मुंबईतल्या धारावीवरही ओमायक्रॉन व्हेरियंटचं सावट? ABP Majha
पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून धारावीत आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह संबंधित व्यक्तीचे नमुन जिनोम सिक्वेन्सिंगसाठ पाठवले, अहवालाची प्रतीक्षा व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरु