Omicron Corona : तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातून मुंबई पालिका सज्ज, पहा कशी सुरू आहे तयारी ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ. तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिका सज्ज, जम्बो कोविड सेंटर्स व इतर कोव्हीड वॉर्डस पुन्हा सक्रिय. कोरोना रुग्णांसाठी बेडस, ऑक्सिजन, औषधे तयार कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही संख्येत वाढ. मुंबईच्या रिचर्डस अँड क्रुडास जम्बो कोव्हिड सेंटर मधून आढावा
Continues below advertisement