OBC Reservation : 92 नगरपरिषदांमध्ये OBC आरक्षण लागू होणार? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ABP Majha
Continues below advertisement
आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू व्हावं अशी सरकारची मागणी आहे.
Continues below advertisement