आता Railway Station वरील हमालाचंही Online Booking करता येणार : ABP Majha

Continues below advertisement

Ola, Uber प्रमाणे आता हमालांचीही बुकींग करता येणार आहे. रेल्वे स्थानकांमध्ये हमालांकडून मनमानी शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मध्य रेल्वेने अॅपद्वारे हमालांचं बुकींग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram