Shivsena Dasara Melawa : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणालाच नाही? मनपाने नाकारली कारवाई

Shivsena Dasara Melawa :   शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारलीय. त्यामुळं शिवाजी पार्कवर शिंदे किंवा ठाकरे गटाला दसरा मेळावा घेणं कठिण दिसतंय. याबाबतच मनपाचं पत्र माझाच्या हाती लागलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola