
Local Megablock Update : रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही, लोकलच्या कमी फेऱ्या
Continues below advertisement
Mumbai : दिवाळीनिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेनं उद्या मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र उद्या रविवारचेच वेळापत्रक लागू राहणार असल्यानं नेहमीपेक्षा कमी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement