कल्याण रेल्वे स्थानकावर सरसकट सर्व प्रवाशांना तिकीट देण्यास बंदी, ओळखपत्र असेल तरच स्थानकावर प्रवेश
Continues below advertisement
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल रात्री पासून राज्यभरात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केलेत. रेल्वेसह सार्वजनिक वाहतुकीसाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आलीय, या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकावर काल दुपारपासूनच बॅरिगेटिग करण्यात आली होती. फक्त दोन गेट खुले ठेवण्यात आले होते. मात्र आज सकाळच्या सुमारास स्थानकावर येणाऱ्या प्रवाशाची कोणत्याही प्रकारची विचारपूस करण्यात येत नव्हती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement