Dadar Market | मुंबईच्या दादर मार्केटमध्ये कोरोनाचा विसर, नागरिकांचा विनामास्क खुला वावर
Continues below advertisement
भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून आतापर्यंत 2.26 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत सांगण्यात आलंय. भारतात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Bmc Mumbai Corona Corona In Mumbai Mumbai Mayor Kishori Pednekar Corona Hotspot Coronavirus